महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळे - Famous Religious places in Gondia District of Maharashtra गोंदिया जिल्ह्या विषयी थोडी माहिती - महाराष्ट्रात या वेळी अस्तित्वात असलेल्या ३६ जिल्ह्यांपैकी १ जिल्हा हा गोंदिया जिल्हा आहे. गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर पूर्व भागात स्थित आहे. हा जिल्हा महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशाचं एक प्रमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो, कारण या जिल्ह्याला पूर्वेकडून छत्तीसगढ राज्याचा राजनांदगाव जिल्हा आणि उत्तरी सीमेला मध्यप्रदेश राज्याचा बालाघाट जिल्हा लागून आहे. हा जिल्हा दुर्गम प्रदेशात वसलेला आहे भरपूर जंगल, पर्वतरांगा, नदया तसेच अनेक तलाव या जिल्हयाचे शोभिवंत वाढवतात. या जिल्ह्यात पर्यटकांना आपल्याकडे ओढून आणण्यासाठी काही धार्मिक स्थळे आहेत त्यांची माहिती आपण पाहणार आहोत . ...
"educationfunda88" Welcome to educationfunda88, On this website you will get a lot of information about education, jobs, study materials, information about various places, current affairs and much more.